Ladaki Bahin 7th Instalment 2025 लाडकी बहीण 7वा हप्ता जमा झाला.
Ladaki bahin 7th installment
लाडकी बहीण योजनाचा 7 वा हप्ता मकर संक्रांतीला जमा होऊ शकतो. ज्याप्रमाणे 1ला हप्ता हा रक्षाबंधन या सणाला, त्यानंतर भाऊबीज आणि डिसेंबर आता मकर संक्रांत या सणाला सर्व लाडक्या बहीण ना हा नविन वर्षातील पहीला हप्ता जमा होईल.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें