लाडकी बहीणीं साठी आनंदाची बातमी,य तारीखेला पैसे खात्यात जमा होतील.
लाडक्या बहीणीं साठी आनंदाची अपडेट....!
नवीन अपडेट आली महिला आणि बाल विकास मंञी आदिती तटकरे तसेच अर्थ मंञी अजित दादा पवार यांनी दिलेल्या माहीतीनुसार, दि. 26/ 01 / 2025 या तारखे पर्यंत 7 वा हप्ता केव्हाही लाडक्या बहीणीच्या बँक खात्यात जमा होतील.....
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें